Surprise Me!

मुख्यमंत्री शिंदे आज Ratnagiri दौऱ्यावर; संध्याकाळी घेणार Sabha | Eknath Shinde | Shivsena | Konkan

2022-12-16 838 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज एक दिवसाच्या रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या स्वागताची जोरदारी तयारी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. दरम्यान,राज्यात झालेल्या सत्तातरानंतर आणि शिवसेनेतील मोठ्या राजकीय बंडानंतर, फुटीनंतर होत असलेला दौरा महत्त्वाचा आहे. <br /><br />#Ratnagiri #Sabha #EknathShinde #Konkan #Shivsena #UddhavThackeray #SanjayRaut #ChitraWagh #MahavikasAaghadi #Vidharbha #WinterSession #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon